Avadhoot Gupte Aaple Saheb Thackeray Скачать

Avadhoot Gupte Aaple Saheb Thackeray

Avadhoot Gupte

Aaple Saheb Thackeray

38 прослушиваний
04:34
Все треки Avadhoot Gupte Текст песни
Создайте песню с именемНейросеть напишет и споёт за 2 минуты · от 11 ₽Создать
Слушать
Скачать песню

Текст песни «Aaple Saheb Thackeray»

Avadhoot Gupte

सरसेनापती, महानेता
माननीय शिवसेनाप्रमुख
श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा
(विजय असो)

कोण आला रे? कोण आला?
(महाराष्ट्राचा वाघ आला)
अरे, कोण आला रे? कोण आला?
(महाराष्ट्राचा वाघ आला)

भिडणार, आता भिडणार
जरी आला तुफान नव्या दमान रोखणार
गाजणार, आता गाजणार
शिवरायांचा मान, भगव्या ची शान राखणार

एक सोनेरी पान रे, लाख जीवांचा प्राण रे
जय भवानी, जय शिवाजी, जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो, एकच साहेब
साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो, एकच साहेब
साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे

हे मर्द मराठी बाणा
(ताठ आहे कणा लढायला)
हो, हाती झेंडे इमानी
(हेच राहणार असे जात नजरेला)

आमचा पाठीराखा
(सोबती आमच्या, न भीती काही)
हो, दाही दिशात डंका
जाती-धर्माचा कसला भेद काही

आम्ही त्याचीच लेकरे, आहे पाठीवर थाप रे
जय भवानी, जय शिवाजी, जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो, एकच साहेब
साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो, एकच साहेब
साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे

(कोण आला रे? कोण आला?)
(महाराष्ट्राचा वाघ आला)
(अरे, कोण आला रे? कोण आला?)
(महाराष्ट्राचा वाघ आला)

(कोण आला रे? कोण आला?)
(महाराष्ट्राचा वाघ आला)
(अरे, कोण आला रे? कोण आला?)
(महाराष्ट्राचा वाघ आला)

(हे ठाकरे)
(हे ठाकरे)

हे, किती आले नि गेले
(जागा नाही इथे फितुरांना)
हो, छातीची ढाल केली
(आधी सांभाळले यार मित्रांना)

लेखणी धारदार
(आता हवी कशाला तलवार?)
अरे, आवाज कुणाचा?
याचं उत्तर आपलच सरकार

हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे
जय भवानी, जय शिवाजी, जयघोष हा चालला

(आला डरकाळी फोडत वाघ रे)
(अशी धगधगती मनात आग रे)
(हो, एकच साहेब)
(साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे)

(आला डरकाळी फोडत वाघ रे)
(अशी धगधगती मनात आग रे)
(हो, एकच साहेब)
(साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे)

कोण आला रे? कोण आला?
(महाराष्ट्राचा वाघ आला)
अरे, कोण आला रे? कोण आला?
(महाराष्ट्राचा वाघ आला)

अरे, कोण आला रे? कोण आला?
(महाराष्ट्राचा वाघ आला)
अरे, कोण, कोण, कोण आला?
(महाराष्ट्राचा वाघ आला)

На странице доступен трек Aaple Saheb Thackeray от Avadhoot Gupte (04:34). Слушайте онлайн или загрузите в mp3 в один клик бесплатно на свое устройство — выше есть текст песни.

Другие песни Avadhoot Gupte

Свежее на Muzfrog

Все новинки →